Files by Google

४.५
८५.७ लाख परीक्षण
५ अब्ज+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

✨ साफ करण्यासंबंधित शिफारशींसह तुमच्या डिव्हाइसवर जागा मोकळी करा
🔍 शोध आणि सोप्या ब्राउझिंगसह फाइल अधिक जलद शोधा
↔️ क्विक शेअर वापरून फाइल झटपट ऑफलाइन शेअर करा
☁️ तुमच्या डिव्हाइसवर जागेची बचत करण्यासाठी क्लाउडवर फाइलचा बॅकअप घ्या
🔒 डिव्हाइससाठी नसलेल्या लॉकसह तुमच्या फाइल सुरक्षित करा

जागा मोकळी करा
तुमचे डिव्हाइस, SD कार्ड आणि USB ड्राइव्हवर किती जागा शिल्लक आहे ते सहज पहा. चॅट ॲप्स, डुप्लिकेट फाइल, कॅशे साफ करून आणि आणखी बरेच काही वरून जुने फोटो शोधून जागा मोकळी करा.

फाइल अधिक जलद शोधा
तुमच्या फोनवर फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवज शोधण्याच्या वेळेची बचत करा. तुमच्या GIFs झटपट शोधा किंवा ब्राउझ करा अथवा तुम्ही अलीकडे डाउनलोड केलेला व्हिडिओ शेअर करा. काय जागा घेत आहे हे समजून घेण्यासाठी आकारानुसार फाइल क्रमाने लावा.

जलद आणि सुरक्षित फाइल शेअरिंग
क्विक शेअर वापरून तुमच्या आसपासच्या Android आणि Chromebook डिव्हाइसवर फोटो, व्हिडिओ, ॲप्स व आणखी बरेच काही शेअर करा. इंटरनेट कनेक्शन नसतानाही, कमाल ४८० Mbps वेगाने फाइल झटपट ट्रान्सफर होतात. ट्रान्सफर खाजगी असतात आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित असतात.

तुमच्या फाइल सुरक्षित करा
तुमच्या संवेदनशील फाइल तुमच्या डिव्हाइस लॉकपेक्षा वेगळ्या अशा पिन किंवा पॅटर्नसह सुरक्षित ठेवा.

ऑफलाइन मीडिया प्ले करा
प्लेबॅकचा वेग, शफल आणि आणखी बरेच काही यांसारख्या प्रगत नियंत्रणांसह तुमचे संगीत ऐका किंवा व्हिडिओ पहा.

फाइलचा बॅक अप घ्या
तुमच्या डिव्हाइसवर जागेची बचत करण्यासाठी तुमच्या फाइल Google Drive किंवा SD कार्डवर हलवा. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील इतर क्लाउड स्टोरेज ॲप्सवरदेखील शेअर करू शकता.

स्मार्ट शिफारशी मिळवा
जागेची बचत करणे, तुमचे डिव्हाइस संरक्षित करणे आणि आणखी बरेच काही करण्यासाठी उपयुक्त सूचना मिळवा. तुम्ही ॲप जितके जास्त वापरता तितक्या तुमच्या शिफारशी अधिक स्मार्ट होतात.

हे कार्यक्षम आणि प्रभावी आहे
Files by Google ॲप तुमच्या डिव्हाइसवर २० MB हून कमी स्टोरेज वापरते, ते वापरण्यास सोपे आहे आणि त्यामध्ये कोणत्याही जाहिराती नाहीत.
या रोजी अपडेट केले
१३ ऑक्टो, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर 2
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
डेटा हटवला जाऊ शकत नाही
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.५
८३.२ लाख परीक्षणे
Ajay Malche
२३ ऑक्टोबर, २०२५
AjayMalahce
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Vishnu Kale
१४ ऑक्टोबर, २०२५
खूप छान फाईल माॅनेजर आहे
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Shivdas Rathod
८ सप्टेंबर, २०२५
शिवदास भानुदास राठोड
७ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

- अधिक चांगल्या वापरकर्ता अनुभवासाठी UI सुधारणा
- बग फिक्स